world

⚡Colombia Election 2026: कोलंबियाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर गोळीबार, संशयिताला अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोलंबियाचे अध्यक्षपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर बोगोटा येथे प्रचार कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाला. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी एका संशयिताला अटक केली आहे, हा संशयित एक किशोरवयीन आहे.

...

Read Full Story