आंतरराष्ट्रीय

⚡मरियम नवाझ पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

By अण्णासाहेब चवरे

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) च्या उमेदवार मरियम नवाझ (Maryam Nawaz) पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (Female Chief Minister Of Punjab Assembly) झाल्या आहेत. त्यांनी त्यांचा विरोधक विरोधक, सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (SIC) च्या राणा आफताब अहमद यांच्यावर विजय मिळवला.

...

Read Full Story