लैंगिक छळचा (Sexual Harassment) सामना करताना महिला मार्शल आर्ट खेळाडूने (Martial Arts Athlete) पोलिसांशी संपर्क साधला. यावरुन नाराज झालेल्या नेटीझन्सनी तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे. आरोपीला स्वत: चोप न देता पोलिसांशी का संपर्क केला असा सवाल तिला केला जात आहे. ज्याचे तिने स्पष्टीकरण दिले आहे.
...