By Bhakti Aghav
जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले. विमानात एकूण 181 लोक होते, ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.