महाकुंभात आत्ता पर्यंत अनेक भाविकांनी हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांत एकूण ३३.६१ कोटी लोकांनी संगमावर पवित्र स्नान केले आहे. मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीची घटना घडली असली तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही, दररोज लाखो लोक येथे येत आहेत. 144 वर्षानंतर आलेल्या महाकुंभात अनेक भाविकांनी वेगवेगळ्या देशातून हजेरी लावली आहे.
...