आंतरराष्ट्रीय

⚡MacKenzie Scott यांनी केले 19,800 कोटींचे दान

By Prashant Joshi

जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आणि अ‍ॅमेझॉन चीफ जेफ बेझोस (Jeff Bezos) यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट (Mackenzie Scott) यांनी त्यांच्या संपत्तीमधून सुमारे 2.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच 19,800 कोटी रुपये दान केले आहेत. वर्षभरातील ही त्यांची तिसरी मोठी देणगी आहे

...

Read Full Story