आंतरराष्ट्रीय

⚡ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल, जाणुन घ्या यांच्याबद्दल सर्व माहिती

By टीम लेटेस्टली

ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल आणि त्यांचे कुटुंबीय मूळचे राजस्थानचे आहेत. त्यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे झाला. पराग यांचे आई-वडील आणि आजी-आजोबा धनमंडी आणि खजाना गली येथे भाड्याच्या घरात राहत होते. पुढे परागच्या वडिलांच्या नोकरीमुळे तो मुंबईला शिफ्ट झाले आणि तिथेच राहू लागले.

...

Read Full Story