⚡Larry Ellison World’s Second-Richest Person: एका दिवसाच्या 26 अब्ज डॉलर्सच्या कमाईनंतर Oracle चे लॅरी एलिसन बनले जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती; Mark Zuckerberg, Jeff Bezos यांना टाकले मागे
By टीम लेटेस्टली
लॅरी एलिसन यांनी 1977 मध्ये ओरॅकलची स्थापना केली आणि 2014 पर्यंत त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सध्या ते कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत, तसेच त्यांच्याकडे ओरॅकलचे 41% समभाग आहेत.