⚡Lamborghini आणि Silver Cross कडून लक्झरी बेबी स्ट्रॉलरचे अनावरण
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Lamborghini आणि Silver Cross ने परस्पर सहार्यातून Reef AL Arancio नावाचे बेबी स्ट्रॉलर (Baby Stroller) लाँच केले आहे. ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 4 लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.