By Bhakti Aghav
ब्रिटनचे राजा चार्ल्स कर्करोगावर उपचार घेत आहेत, ज्याच्या दुष्परिणामांमुळे त्यांची प्रकृती बिघडत आहे, असे बकिंघम पॅलेसने म्हटले आहे.