किम सत्तेत आल्यापासून उत्तर कोरियाच्या लोकांची दुर्दशा वाढत असल्याचेही यू म्हणाले. देशात अन्नधान्याची टंचाई आहे. धान्याचे भाव वाढले आहेत. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशात गुन्हेगारी, आत्महत्या आणि उपासमारीने होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे.
...