जॉन्सन अँड जॉन्सन (J&J) आणि Kenvue Inc. यांना कोर्टाने एका ऐतिहासिक निर्णयात मोठा दणका दिला आहे. कोर्टाने J&J कंपनीस त्यांच्या टॅल्कम-आधारित बेबी पावडरमुळे कथितरित्या मेसोथेलियोमाला बळी पडलेल्या इलिनॉय महिलेच्या थेरेसा गार्सियाच्या कुटुंबाला 45 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.
...