world

⚡'महिलांनी 25 वर्षांपर्यंत करावे लग्न आणि 30 व्या वर्षी काढून टाकावे गर्भाशय'; जपानमधील लोकसंख्या संकटावर नेते Naoki Hyakuta यांचा अजब सल्ला

By Prashant Joshi

नाओकी हयाकुटा देशाचा कमी जन्मदर सुधारण्यासाठी त्यांच्या वादग्रस्त सूचनांमुळे चर्चेत आहेत. देशाची लोकसंख्या वाढवण्याच्या उपायांवर यूट्यूब चर्चेदरम्यान हयाकुटा यांनी हा विचित्र सल्ला दिला. त्यांनी सांगितले की 30 व्या वर्षी सक्तीने हिस्टेरेक्टॉमी (गर्भाशय काढून टाकणे) करणे आवश्यक आहे.

...

Read Full Story