आंतरराष्ट्रीय

⚡इस्रायली सैन्याचा एआय लक्ष्यीकरण प्रणालीचा वापर नैतिक चिंता वाढवतो

By अण्णासाहेब चवरे

इस्त्राईल हा एक शस्त्रांस्त्रांमध्ये स्वयंपूर्ण आणि अत्याधुनिकतेच्या क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असलेला देश म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इस्त्रायल डिफेन्स फोर्स (IDF) हबसोरा (Habsora) नामक एआय (AI) प्रणाली वापरत आहे.

...

Read Full Story