आंतरराष्ट्रीय

⚡इस्राइल मध्ये Bonfire Festival दरम्यान चेंगराचेंगरीत 12 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, 100 हून जास्त जखमी

By Chanda Mandavkar

इस्राइमध्ये धार्मिक सण बोनफायर दरम्यान खुप चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 12 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 100 हून जास्त जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेसाठी दु:ख व्यक्त केले असून नागरिकांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.

...

Read Full Story