आंतरराष्ट्रीय

⚡Israel-Palestine Conflict: हमासचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला, 130 रॉकेट डागले; भारतीय महिला ठार

By Bhakti Aghav

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडूनही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हमासने सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत आणि आता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

...

Read Full Story