ऑक्टोबर 2023 मध्ये लेबनॉन सीमेवर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरु असल्यामुळे तिकडचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या युद्धात मोठ्या स्तरावर जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. दरम्यान, इस्रायलमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उत्तर इस्रायलमधील शाळा तब्बल दीड वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत.
...