world

⚡इस्रायलचा इराणमधील 6 लष्करी विमानतळांवर हल्ला; 15 विमाने आणि हेलिकॉप्टर नष्ट

By Bhakti Aghav

आयडीएफने म्हटले आहे की, इस्रायली हवाई दलाने केर्मनशाह प्रदेशात एक मोठा हल्ला केला, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साठवणूक आणि प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यासाठी 15 हून अधिक लढाऊ विमानांचा वापर केला.

...

Read Full Story