world

⚡'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये कर्मचारी कपात; इशान थरूर यांच्यासह एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

By टीम लेटेस्टली

प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'ने आपल्या कर्मचारी संख्येत मोठी कपात केली असून, यामध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध स्तंभलेखक इशान थरूर यांचाही समावेश आहे.

...

Read Full Story