आंतरराष्ट्रीय

⚡Monkeypox: मंकीपॉक्स हा व्हायरस खरोखरच  Sexually Transmitted आहे का?

By टीम लेटेस्टली

मंकीपॉक्स (Monkeypox) या व्हायरसचे रुग्ण जगभरातील 19 देशांमध्ये आढळून आले आहेत. आतापर्यंत सुमारे 19 देशांमध्ये 131 जणांना या व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याची पुष्टी केली आहे. त्यापैकी 106 जणांना मंकीपॉक्स आजार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

...

Read Full Story