⚡Turkey Restores Instagram: नऊ दिवसांच्या स्थगितीनंतर टर्कीमध्ये इनस्टाग्राम पूर्ववत
By अण्णासाहेब चवरे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram) पुन्हा एकदा टर्कीमध्ये पूर्ववत झाले आहे. सलग नऊ दिवसांच्या स्थगितीनंतर (Instagram Suspension) सेवा पूर्ववत झाल्याने खुद्द इन्स्टाग्राम आणि नेटीझन्सनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.