आंतरराष्ट्रीय

⚡उद्योगपती Lakshmi Mittal यांचा लहान भाऊ प्रमोद मित्तल यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक

By अण्णासाहेब चवरे

प्रमोद मित्तल हे सुमारे एक हजार कर्मचारी असलेल्या कोकिंग प्लांटचे 2003 पासून नेतृत्व करतात. ते जीआयकेआयएल चे सुपरवाजरी बोर्डचे अध्यक्षही आहेत. त्यांच्यावर आपल्या पदाचा गैरापर केल्याचाही आरोप आहे.

...

Read Full Story