महासभेत (UNGA) काश्मीरवर मगरीचे अश्रू ढाळले आहेत. इम्रान खान म्हणाले की, भारताला काश्मीरची (Kashmir) लोकसंख्या बदलण्याची इच्छा आहे. बैठकी दरम्यान पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर एकामागून एक चुकीचे तथ्य मांडले आहे.
...