⚡शिकागोमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, हत्येनंतर भारताने केली कारवाईची मागणी
By Bhakti Aghav
खम्ममच्या ग्रामीण भागातील रमान्नापेट येथील रहिवासी असलेली साई तेजा नुकतीच पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वी अमेरिकेला गेला होता. गोळीबाराची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, स्थानिक अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.