आंतरराष्ट्रीय

⚡भारतीय वंशाचा कॉमेडीयन Manjunath Naidu याचा स्टेजवरच मृत्यू; वयाच्या 36 व्या वर्षी कार्डियक अरेस्ट

By अण्णासाहेब चवरे

मंजूनाथ नायडू याचा जन्म आबूदाबी येथे झाला होता. नंतर तो दुबईला स्थाईक झाला. ही घटना घडली तेव्हा मंजूनाथ त्याच्या परफॉर्मन्सच्या अखेरच्या टप्प्यात होता. त्याचा परफॉर्मन्स संपत आला होता. प्रेक्षकही त्याला हसून प्रचंड दाद देत होते. तो आपले कुटुंब आणि वडिलांसोबत घडलेल्या प्रसंगातील विनोदी किस्से सांगत होता.

...

Read Full Story