गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी आणि मानवतावादी मदत पुरवण्यात भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे पॅलेस्टिनी दूतावासाचे चार्गे आबेद एलराझेक अबू जाझर यांनी गुरुवारी सांगितले. यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी करारानंतर हे वक्तव्य करण्यात आले आहे.
...