आंतरराष्ट्रीय

⚡फार कमी कालावधीत क्वाड ग्रुपने जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

By Vrushal Karmarkar

टोकियोमध्ये (Tokyo) सुरू असलेल्या क्वाड ग्रुपच्या नेत्यांच्या बैठकीत (QUAD Summit) चार देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये युक्रेन-रशिया युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होत आहे. बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) ऑस्ट्रेलियाच्या नवीन पंतप्रधान अँथनी यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले.

...

Read Full Story