आंतरराष्ट्रीय

⚡पाकिस्तानात पावसाचा कहर, 4 दिवसात 50 मृत्यू

By Jyoti Kadam

पाकिस्तानमध्ये गेल्या ४ दिवसांपासून पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) आपत्कालीन सेवांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

...

Read Full Story