अहवालात म्हटले आहे की, हमजा त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन याच्यासोबत अफगाणिस्तानमध्ये गुप्तपणे अल कायदा संघटना चालवत आहे. तालिबानविरोधी लष्करी संघटना द नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट (एनएमएफ) ने देखील हमजा आणि त्याच्या साथीदारांची माहिती देणारा अहवाल तयार केला आहे.
...