By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mexico Crime News: अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मेक्सिकोतील क्वेरेटारो येथील बारवर हल्ला केला, ज्यात 10 ठार आणि 7 जखमी झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी एका संशयिताला अटक केली असून हल्ल्यामागील हेतूचा तपास करत आहेत.
...