आंतरराष्ट्रीय

⚡कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता 100 कंपन्यांमध्ये आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी

By टीम लेटेस्टली

ब्रिटनच्या या 100 कंपन्यांशिवाय जगातील 70 कंपन्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत 4 दिवस काम करत आहेत. मात्र, अद्याप ही प्रणाली ट्रायल स्वरूपात आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 3,300 लोक काम करतात. त्याचवेळी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड तसेच बोस्टन विद्यापीठातील संशोधक या विषयावर संशोधन करत आहेत.

...

Read Full Story