⚡जमीन भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा
By Bhakti Aghav
इमरान खान आणि बुशरा बीबी यांनाही मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. खान यांना 10 लाख रुपये दंड भरावा लागेल आणि त्यांच्या पत्नीला 5 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर बुशराला ताब्यात घेण्यात आले आहे.