⚡चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे निधन; आत्महत्या किंवा अत्याचारामुळे मृत्यू झाल्याचा रिपोर्टमध्ये दावा
By टीम लेटेस्टली
किन गँग यांचा आत्महत्या किंवा अत्याचारामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. या वर्षी जुलैमध्ये किन यांना परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्यात आले होते. त्याच्यावर हेरगिरीचा आरोपही करण्यात आला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.