युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेयर्सने केनिया रेडक्रॉस सोसायटीच्या हवाल्याने गुरुवारी सांगितले की, सुमारे 20,000 लोक पावसामुळे अडकले असुन अनेकांचे अतिवृष्टीमध्ये बरेच नुकसान झाले आहे. यामध्ये मार्चच्या मध्यापासून देशभरात अतिवृष्टी आणि अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे 15,000 लोकांचे नुकसान झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
...