By Chanda Mandavkar
नायजेरियात उत्तर भागात नमाज अदा करण्याच्या वेळेस एका मस्जिदमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 18 जणांचा बळी गेला आहे.
...