world

⚡म्यानमारमधील 283 भारतीयांची सुटका; बनावट नोकरीचे आमिष दाखवून गुन्ह्यात भाग पडले होते

By Prashant Joshi

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बनावट नोकरीच्या ऑफर देऊन म्यानमारसह विविध आग्नेय आशियाई देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी आणि परतीसाठी भारत सरकार सतत प्रयत्न करत आहे.

...

Read Full Story