world

⚡यूट्यूबच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांचे निधन

By Bhakti Aghav

सुसान वोजिकी यांच्या निधनामुळे YouTube आणि तंत्रज्ञान जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली YouTube हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बनले. त्याच्या अनुपस्थितीत कुठेतरी मोठी पोकळी जाणवेल. सुसान वोजिकी यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोकसंदेश येत आहेत.

...

Read Full Story