⚡दक्षिण कोरियाचे अध्यक्ष Yoon Suk Yeol यांनी देशात जाहीर केला आणीबाणी मार्शल लॉ; लष्कराने घेतला देशाचा ताबा
By Prashant Joshi
दक्षिण कोरियाच्या संसदेचे अध्यक्ष वू वोन-शिक म्हणाले, दक्षिण कोरियाच्या संसदेने देशातील मार्शल लॉ उठवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. उपस्थित सर्व 190 खासदारांनी हा कायदा हटवण्याच्या बाजूने मतदान केले. संसदेत एकूण 300 खासदार आहेत.