⚡एलोन मस्कने आई मेय मस्कच्या 77 व्या वाढदिवशी मुंबईत पाठवलं खास गिफ्ट
By Bhakti Aghav
मेय मस्कने तिचा 77 वा वाढदिवस भारतात साजरा केला. या प्रसंगी, मेय मस्क यांचा मुलगा एलोन मस्क याने मुंबईत आपल्या आईला खास फुले पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 77 वर्षीय मे मस्क व्यवसायाने मॉडेल आहेत.