⚡एलोन मस्कने रचला इतिहास; एकूण संपत्ती 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे
By Bhakti Aghav
इलॉन मस्कच्या निव्वळ संपत्तीमध्ये ही अविश्वसनीय वाढ त्याच्या एरोस्पेस कंपनी SpaceX च्या शेअर्सच्या महत्त्वपूर्ण आणि मोठ्या विक्रीनंतर आली आहे. या शेअर विक्रीमुळे मस्कची एकूण संपत्ती सुमारे 50 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.