world

⚡राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

By Bhakti Aghav

ट्रम्प यांचा हा दौरा या वर्षी एप्रिलमध्ये किंवा या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदींना (PM Modi) या वसंत ऋतूमध्ये व्हाईट हाऊस बैठकीसाठी अमेरिकेला भेट देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आमंत्रण मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

...

Read Full Story