⚡Trump Warns Iran: ‘Unconditional Surrender’ अन्यथा.., अमेरिकेचा इराणला इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
इस्रायल-इराण संघर्ष वाढत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की अमेरिकेला इराणच्या सर्वोच्च नेत्याचे नेमके स्थान माहित आहे. यूएस अध्यक्षांनी सोशल मीडियावर बिनशर्थ आत्मसमर्पण अशी पोस्ट करत इराणला इशाराही दिला आहे.