⚡डोनाल्ड ट्रम्प यांनी केली 25 टक्के ऑटो टॅरिफची घोषणा; काय होणार परिणाम? जाणून घ्या
By Bhakti Aghav
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम ऑटो क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांवर दिसून आला आहे. त्याच वेळी, अनेक आघाडीच्या ऑटो कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.