आंतरराष्ट्रीय

⚡Dog Meat Festival: कोरोना काळातही चीनमध्ये डॉग मीट महोत्सवाचे आयोजन

By टीम लेटेस्टली

यूलिनमध्ये हा मांस महोत्सव पुढील 10 दिवस चालणार आहे. दरवर्षी हजारो लोक या उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. परंतु अशी अपेक्षा आहे की यावर्षी कमी व्हिजीटर्स असतील. या विवादास्पद उत्सवाला अनेक प्राणी मित्र गटांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे

...

Read Full Story