⚡डेन्मार्कची Victoria Kjaer बनली 73 वी मिस युनिव्हर्स; क्राउन घालताना झाली भावूक
By Bhakti Aghav
व्हिक्टोरिया केजरने तिच्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने सिद्ध केले की, ती ब्यूटी विथ ब्रेन आहे. व्हिक्टोरिया 21 वर्षांची असून ती एक चांगली डान्सर आहे. तसेच ती पेशाने वकील आहे.