By Prashant Joshi
क्वीन्सलँड हेल्थने या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि यास ‘जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे ऐतिहासिक उल्लंघन’ म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात समाजाला कोणताही धोका नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
...