आंतरराष्ट्रीय

⚡Covid-19 चाचणी करण्याची आहे ठराविक वेळ; दिवसातील वेळेनुसार बदलू शकतात निकाल

By टीम लेटेस्टली

दिवसातील नक्की कोणत्या वेळी कोरोना विषाणू चाचणी (Covid-19 Test) केली जात आहे, यावर त्या कोरोना व्हायरस चाचणीची 'संवेदनशीलता' अवलंबून असू शकते. चाचणी घेत असलेल्या व्यक्तीच्या 'जैविक घड्याळा' (Biological Clock) नुसार चाचणीचे निकाल देखील बदलू शकतात

...

Read Full Story