⚡ Corruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश
By टीम लेटेस्टली
यंदाच्या यादीत डेन्मार्कने जगात सर्वोत्तम कामगिरी केली असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर फिनलंड दुसऱ्या क्रमांकावर, न्यूझीलंड तिसऱ्या, नॉर्वे चौथ्या आणि सिंगापूर पाचव्या क्रमांकावर आहे