आंतरराष्ट्रीय

⚡ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा कम्यूनिटी स्प्रेड सुरू; सरकार हाय अलर्टवर

By Bhakti Aghav

UKHSA चे मुख्य वैद्यकीय सल्लागार सुसान हॉपकिन्स म्हणाले, आम्ही अशा प्रकरणांचा शोध घेत आहोत ज्या व्यक्तीचा पश्चिम आफ्रिकेतील कोणाशीही संपर्क नाही. परंतु, तरीही ते या आजाराला बळी पडत आहेत. या आजाराशी लढा देणाऱ्या लोकांचा दैनंदिन डेटा गोळा केला जात आहे.

...

Read Full Story