ईशान्य चीनमधील लिओनिंग प्रांतातील 38 वर्षीय पुरुषाला सेरेब्रल हॅमरेज (Cerebral Hemorrhage) झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे रुग्णालयात कृत्रिम जीवनप्रणालीवर असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला त्याबाबत विचारले असता तिने त्याचा लाईफ सपोर्ट (Life Support) काढून टाकण्यास सांगितले.
...